ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
On
ऑनलाईन सेक्स रॅकेटचा बांगूर नगर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी एका तरुणीला अटक केली. त्याचबरोबर तीन तरुणींची सुटका केली. त्या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. शहरात काही जण ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवतात. प्रत्यक्ष न भेटता मोबाईलवरून संपर्क करून तरुणी, मुलींना हॉटेल, लॉजमध्ये पाठवले जाते. बोरिवली परिसरात एक तरुणी सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
19 Jul 2025 00:04:43
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
Comment List