Category
आरोग्य
आरोग्य 

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण नसू शकते. सध्याची बदललेली जीवनशैली ही केसगळती आणि केस पांढरे होण्यामागील मोठे कारण आहे. केसगळतीची मोठी समस्या ताण आहे. जर...
Read More...
आरोग्य 

दीर्घ उपवासानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळाव्यात; अन्यथा पचनक्रिया बिघडेल

दीर्घ उपवासानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळाव्यात; अन्यथा पचनक्रिया बिघडेल लवकरच आता नवरात्र सुरु होणार आहे. ज्यामध्ये लोक संपूर्ण 9 दिवसांचा उपवास करतात. कोणताही व्रत केल्यानंतर त्याच्या पारणाला विशेष महत्त्व आहे म्हणजे उपवास सोडण्याच्या विधिला. पण कोणत्याही व्रताच्या पारणावेळी अन्नाची विशेष काळजी घेणे फार आवश्यक असते. म्हणजे तु्म्ही उपवास सोडताना...
Read More...
आरोग्य 

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने कोणता आजार बरा होतो?

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने कोणता आजार बरा होतो? भारतीय परंपरेत, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे ही एक अतिशय प्राचीन पद्धत म्हणून ओळखली जाते. आयुर्वेद तसेच विज्ञान देखील तांब्याच्या गुणधर्मांना ओळखते. तांब्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हे पाणी पिणे काही आजारांमध्ये देखील फायदेशीर आहे....
Read More...
आरोग्य 

अन्न पॅकिंगसाठी काय सुरक्षित; अॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर? अन्यथा आरोग्यासाठी ठरेल हानिकारक

अन्न पॅकिंगसाठी काय सुरक्षित; अॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर? अन्यथा आरोग्यासाठी ठरेल हानिकारक आपण बऱ्याचदा पदार्थ पॅकिंग करताना किंवा टीफिनमध्ये देखील पोळी वैगरे घेऊन जाण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल पेपर किंवा बटर पेपरचा वापर करत असतो. अगदी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, प्रत्येकाचे अन्न टिफिनमध्ये अशाचपद्धतीने पॅक केले जाते. काही लोक अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल वापरतात,...
Read More...
आरोग्य 

महिलांमध्ये वाढतोय मल्टिपल स्क्लेरोसिस आजार, जाणून घ्या लक्षणे

महिलांमध्ये वाढतोय मल्टिपल स्क्लेरोसिस आजार, जाणून घ्या लक्षणे मल्टिपल स्क्लेरोसिस हा एक आजार आहे,ज्याचा थेट परिणाम हा आपल्या मज्जासंस्थेवर होतो. हा आजार थेट अनुवांशिक नाहीये. मात्र, याचे प्रमाण हे दिवसेंदविस वाढताना दिसत आहे. ज्या लोकांचा मल्टिपल स्क्लेरोसिस असलेल्या व्यक्तीशी संबंध आहेत त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते....
Read More...
आरोग्य 

अवघ्या काही मिनिटात तुटलेली हाडे जोडली जाणार… जगातील पहिला बोन ग्लू तयार

अवघ्या काही मिनिटात तुटलेली हाडे जोडली जाणार… जगातील पहिला बोन ग्लू तयार चिनी शास्त्रज्ञांनी एक वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचा शोध लावला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला ‘बोन ग्लू’ तयार केला आहे. हा ग्लू केवळ 2-3 मिनिटांत तुटलेली हाडे जोडतो. तसेच हा ग्लू 6 महिन्यांत शरीरात विरघळते. याचे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही....
Read More...
आरोग्य 

आतड्याचे आजार होतील झटक्यात दूर, योगगुरू रामदेव बाबांनी सांगितलं खास योगासन

आतड्याचे आजार होतील झटक्यात दूर, योगगुरू रामदेव बाबांनी सांगितलं खास योगासन भारत जगभरात योगासाठी प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्ष भारतीय लोक योगाच्या विविध पद्धतींचा अभ्यास करून आणि त्याचा अवलंब करून निरोगी जीवन जगत आहेत, पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांचं योगाचे महत्त्व वाढविण्यामध्ये मोठं योगदान आहे. आयुर्वेदिक उपचार आणि योग साधनेद्वारे मोठ्यातल्या मोठ्या आजारांवर...
Read More...
आरोग्य 

जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या

जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला फिट, तंदुरुस्त राहावे वाटते. प्रत्येकाला डोलेशोले तयार करायचे नाहीत. पण सुटलेले पोट आणि थकलेले चेहरा अनेकांना नको आहे. त्यासाठी अनेक जण सकाळ आणि संध्याकाळी जिममध्ये कसरत करतात. घाम गाळतात. काही जण योगा, मेडिटेशन, डायटिंग, झुंबा क्लास,एरोबिक्स आणि...
Read More...
आरोग्य 

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ‘या’ गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्हाला गॅसच्या समस्येपासून मिळेल आराम

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ‘या’ गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्हाला गॅसच्या समस्येपासून मिळेल आराम आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना गॅसच्या समस्या सतावू लागल्या आहेत. त्यामुळे बहुतेकजणांना सकाळी उठल्याबरोबर पोटात जडपणा जाणवतो. कारण चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील काही चुका हे याचे कारण असू शकते. जसे काही लोक रात्री जास्त जेवण करतात, ज्यामुळे गॅस तयार होऊ...
Read More...
आरोग्य 

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल नारळाच्या पाणी आरोग्यासाठी किती फायदेशी असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नारळाचं पाणी म्हणजे आजारी माणसांपासून ते डाएट करणाऱ्या व्यक्तींपर्यंत उपयुक्त असतं. नारळाच्या पाण्याला आपण ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणतो. पण जर हे नारळ पाणी पिण्याआधी एका गोष्टींची काळजी घेतली नाही तर...
Read More...
आरोग्य 

125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले!

125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले! Baba Ramdev Patanjali : भारताला आयुर्वेदाचा समृद्ध असा वारसा आहे. पूर्वी औषधी वनस्पतींच्या मदतीने रुग्णावर उपचार केले जाचे. तसेच आरोग्य चांगले राहावे यासाठी आहार आणि दैनंदीन कामाकडेही विशेष लक्ष दिले जायचे. आता मात्र काळ आणि वेळेनुसार लोक हे सर्वकाही विसरले...
Read More...
आरोग्य 

Patanjali: पतंजलीचे खास दिव्य कायाकल्प तेल, ‘या’ गंभीर समस्यांवर रामबाण उपाय

Patanjali: पतंजलीचे खास दिव्य कायाकल्प तेल, ‘या’ गंभीर समस्यांवर रामबाण उपाय पतंजलीची औषधे ही अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी, डाग, कोरडी त्वचा, एखादी जखम, सनबर्न, खाज यापैकी एखादी समस्या असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल या सर्व समस्यांवर एक आयुर्वेदिक उपाय आहे. हे...
Read More...