पैसे वसुलीच्या त्रासाला कंटाळून जिम ट्रेनरची आत्महत्या

पैसे वसुलीच्या त्रासाला कंटाळून जिम ट्रेनरची आत्महत्या

पैसे वसुलीच्या त्रासाला कंटाळून जिम ट्रेनरने लोकल समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुल विश्वकर्मा असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

राहुल हा एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता. दोन दिवसांपूर्वी वडाळा रेल्वे पोलिसांना एक जण जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर वडाळा रेल्वे पोलिसांचे पथक ट्रकवर गेले. जखमी झालेल्या राहुलला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना एक एटीएम कार्ड सापडले. त्यावरून पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी राहुलच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. राहुलने मृत्यूपूर्वी त्याच्या कुटुंबीयांना फोनवरून तीन व्हिडीओ पाठवले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;