शेअर बाजार उसळला; गुंतवणूकदारांची चांदी
On
या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजार चांगलाच उसळला. सेन्सेक्स 824 अंकांनी उसळून 82,186 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 247 अंकांनी वधारून 25,040 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजार वाढल्याने गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी रुपयांची कमाई केली. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयशर मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व आणि मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
19 Jul 2025 00:04:43
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
Comment List