Category
स्पोर्ट्स
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... विजयासह राजस्थानचे अव्वल स्थान अधिक भक्कम
Published On
By Manisha Thorat- Pisal
लखनौचा सात गड्यांनी पराभव, कर्णधार सॅमसन, ज्युरेल यांची नाबाद अर्धशतके वृत्तसंस्था/ लखनौ कर्णधार आणि ‘सामनावीर’ संजू सॅमसन आणि ध्रुव ज्युरेल यांच्या नाबाद अर्धशतकांच्या त्याचप्रमाणे अभेद्य शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने अग्रस्थानावरील आपली पकड अधिक मजबूत करताना लखनौ सुपरजायंट्सचा 6... दिल्ली प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
Published On
By Manisha Thorat- Pisal
रोमांचक सामन्यात मुंबई 10 धावांनी पराभूत : सामनावीर मॅकगर्कची 27 चेंडूत 84 धावांची तुफानी खेळी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 10 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी, मॅकगर्क, स्टब्ज व शाय होपच्या दमदार खेळीच्या... गुजरातचा आज उत्साह वाढलेल्या ‘आरसीबी’शी सामना
Published On
By Manisha Thorat- Pisal
वृत्तसंस्था/ अहमदाबाद संपूर्ण बदलाची आवश्यकता असलेला गुजरात जायंट्स आज रविवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी भिडणार असून आरसीबीची मधली फळी नुकतीच फॉर्मात आलेली असल्याने त्यापासून त्यांना सावध राहावे लागेल. गुजरात आता नऊ सामन्यांतून आठ गुणांसह गुणतालिकेत... विजयपथावर परतण्यास उत्सुक चेन्नई-हैदराबादमध्ये आज लढत
Published On
By Manisha Thorat- Pisal
वृत्तसंस्था/ चेन्नई गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला लागोपाठ दोन पराभव स्वीकारावे लागल्यानंतर आज रविवारी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना ते विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक राहतील. नवीन कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसकेने मोसमाची चांगली सुऊवात केली होती, परंतु गेल्या... विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदके
Published On
By Manisha Thorat- Pisal
पुरुष-महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताचे वर्चस्व वृत्तसंस्था/ शांघाय येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी फेडरेशनच्या विश्वचषक स्टेज वन तिरंदाजी स्पर्धेत पुरूष आणि महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताने आपले निर्विवाद वर्चस्व राखताना 3 सुवर्णपदकांची कमाई केली. भारताची महिला तिरंदाजपटू आणि आशियाई स्पर्धेतील... पाकचा संघ पुढील वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर
Published On
By Manisha Thorat- Pisal
वृत्तसंस्था/ लाहोर 2025 साली पाकचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौरा करणार असल्याची अधिकृत माहिती पीसीबीच्या प्रवक्त्याने दिली आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात पाच सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. पाक आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून या दौऱ्याबाबत अधिकृत... भारताचा कॅनडावर विजय
Published On
By Manisha Thorat- Pisal
वृत्तसंस्था/ चेंगडु (चीन) शनिवारपासून येथे सुरु झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या महिलांच्या उबेर चषक सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताने कॅनडाचा 4-1 अशा फरकाने पराभव करत आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ केला. भारत आणि कॅनडा यांच्यातील या लढतीमध्ये भारताची नवोदीत बॅडमिंटनपटू अस्मिता चलिहाने... भारत – बांगलादेश महिला संघात टी-20 मालिका
Published On
By Manisha Thorat- Pisal
वृत्तसंस्था/ सिलेत सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला आहे. आता भारत आणि यजमान बांगलादेश महिला क्रिकेट संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने सिलेतच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविले जातील. गेल्या वर्षी भारतीय महिला संघाने... सिनिमॉल, मोहिते ट्रायथ्लॉन विजेते
Published On
By Manisha Thorat- Pisal
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पुरूषांच्या विभागात मुरलीधरण सिनिमॉलने 01.02.03 असा कालावधी नोंदवित पहिले स्थान पटकाविले. पुरूषांच्या विभागात कौशिक मालंदेकरने दुसरे स्थान पटकाविले. कनिष्ठ पुरूषांच्या विभागात साई लोकेशने पहिले तर के. पटेलने दुसरे स्थान मिळविले. महिलांच्या विभागात मानसी मोहितेने 01.07.23 असा कालावधी... पंजाबचा रेकॉर्डब्रेक विजय
Published On
By Manisha Thorat- Pisal
आयपीएलमध्येही सर्वोच्च धावसंख्या केली चेस : केकेआरवर 8 गडी राखून दणदणीत विजय वृत्तसंस्था/ कोलकाता क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही, या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. ईडन गार्डन स्टेडियमवर केकेआरने 261 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर पंजाबला हे आव्हान पेलवणार नाही, असे वाटत... मुंबईविरुद्ध आज विजयी वाटचाल कायम ठेवण्याचे दिल्लीसमोर आव्हान
Published On
By Manisha Thorat- Pisal
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रिषभ पंतचा फलंदाजीतील शानदार फॉर्म आणि प्रेरणादायी नेतृत्व यांच्या जारावर पुनरागमन केलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज शनिवारी येथे सातत्याच्या अभावाने ग्रासलेल्या मुंबई इंडियन्सशी होणार असून यावेळी आयपीएलच्या गुणतालिकेतील आपली झेप चालू ठेवण्याचे लक्ष्य दिल्लीसमोर असेल. कॅपिटल्सने आतापर्यंत... फॉर्मात असलेले राजस्थान, लखनौ आज भिडणार
Published On
By Manisha Thorat- Pisal
वृत्तसंस्था/ लखनौ राजस्थान रॉयल्स आज शनिवारी होणार असलेल्या आयपीएलच्या सामन्यात घरच्या मैदानावर बदला घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या लखनौ सुपर जायंट्सशी पुन्हा एकदा सामना करणार आहे. यावेळी आपल्या विजयाची गती कायम ठेवण्याचा आणि आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न राजस्थान करेल. माजी विजेता...