बीएसएनएलची 5जी सेवा लवकरच येतेय
On
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने 5जी सेवा आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचे अपडेट कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून दिली आहे. कंपनीने 5जी सेवेचे नावसुद्धा जाहीर केले आहे. 5जी सेवेला क्यू-5जी म्हणजेच क्वांटम 5जी असे नाव दिले आहे. बीएसएनएलची 5जी सेवा आल्यानंतर याचा थेट परिणाम खासगी कंपन्या जिओ, एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या कंपन्यांवर होईल.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List