Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव दूर होणार आहेत
आर्थिक – खर्च आटोक्यात आल्याने समाधान असेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांची मते जाणून घ्या

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनावर दडपण जाणवणार आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद मतभेद टाळा

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिकामामुळे ताण येण्याची शक्यता आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारांना गती द्या
कौटुंबिक वातावरण – घरात मंगलमय वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्या
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस शांततेत जाईल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – दिवस कंटाळवाणा होणार आहे
आर्थिक – भागीदारीच्या व्यवसायातून फायद्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस मजेत जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात सावध राहण्याचा आहे.
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे असणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – भावंडाकडून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत छोट्या सहलीचे बेत ठरतील

मीन

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनातील संभ्रम दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक प्राप्तीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल