Railway Update : पालघर रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा ठप्प
On
पालघर रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने गुजरातकडे जाणारी व मुंबईकडे येणारी अशी दोन्ही बाजूंची रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या रागा लागल्या आहेत.
पालघर रेल्वे स्थानकातील एक ओव्हरहेड वायर तुटून थेट प्लॅटफॉर्मवरच पडली. सुदैवाने त्यावेळी प्लॅटफॉर्मवर कुणीही नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
19 Jul 2025 00:04:43
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
Comment List