Category
महाराष्ट्र
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... पवईत उद्या नवनाथ महोत्सव
Published On
By Manisha Thorat- Pisal
पवई येथे उद्या, बुधवारी नवनाथ महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त ‘अलख निरंजन’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे. पवईत साकी विहार रोड, एल.टी. गेट नंबर-1 येथे मुंबईतील पहिले नवनाथ मंदिर असून या मंदिरात मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्त दर्शनासाठी येतात.... अहिल्यानगरमधील शिवसेना पदाधिकारी जाहीर; शशिकांत गाडे लोकसभा संघटक, तर राजेंद्र दळवी जिल्हाप्रमुखपदी, किरण काळे महानगरप्रमुख
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शशिकांत गाडे यांची अहिल्यानगर दक्षिण लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखपदी राजेंद्र दळवी (पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, कर्जत-जामखेड, राहुरी) आणि किरण काळे यांच्याकडे (अहिल्यानगर मनपा,... दिल्ली हादरली! मुंबईतही हाय अलर्ट, लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट; 9 ठार, 24 हून अधिक जखमी
Published On
By Manisha Thorat- Pisal
देशाची राजधानी दिल्ली आज भीषण स्फोटाने हादरली. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या भयानक आगीत चार ते पाच गाड्या जळून खाक झाल्या. यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर चांदणी... योगी आदित्यनाथ म्हणाले दुसरा जीना जन्माला येऊ देऊ नका!
Published On
By Manisha Thorat- Pisal
‘जात, धर्म आणि भाषेच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांना ओळखून त्यांना विरोध केला पाहिजे. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणजे नवा जिना निर्माण करण्याचा कट आहे. हिंदुस्थानात दुसरा मोहम्मद अली जीना व मोहम्मद अली जौहर जन्माला येऊ नये यासाठी जागरूक राहा, असे... भांडुप पश्चिम विधानसभेतील युवासेना पदांकरिता रविवारी मुलाखती
Published On
By Manisha Thorat- Pisal
भांडुप पश्चिम विधानसभेतील युवासेनेच्या पदांकरिता नेमणूका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहे. या मुलाखती रविवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शिवसेना शाखा क्र. 115, सह्याद्री नगर, भांडुप पश्चिम येथे होणार आहेत. युवासेनेचा... शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत सर्वोच्च न्यायालय बुधवारपासून अंतिम सुनावणी घेणार आहे. शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. यासंदर्भातील मूळ याचिका आणि अंतरिम... सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, दस्त नोंदणी यांची स्वतंत्र चौकशी; खारगे समितीची पहिली बैठक
Published On
By Manisha Thorat- Pisal
पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमीन घोटाळा प्रकरणामध्ये नेमलेल्या चौकशी समितीने चौकशीचे काम सुरू केले आहे. जमिनीचा सातबारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड, फेरफार नोंदी आणि खरेदी दस्त याची स्वतंत्र विभागनिहाय तपासणी होणार आहे. त्यामुळे... शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर गैरसमजुतीने गुन्हा, बोपोडी भूखंड हडप प्रकरणात पुणे पोलिसांकडून ‘क्लीन’चिट
Published On
By Manisha Thorat- Pisal
पुणे पोलिसांनी बोपोडी जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांचे बिझनेस पार्टनर आणि मामेभाऊ दिग्विजय पाटील तसेच शीतल तेजवानी या दोघांना क्लीन चिट दिली आहे. गैरसमजातून बोपोडी प्रकरणात त्यांची नावे गुह्यात नोंद करण्यात आल्याचे पोलीस म्हणाले. यामुळे पुणे पोलिसांचा अजब कारभार चव्हाट्यावर... आज पालिका आरक्षणाची सोडत; कुणाला लॉटरी, कुणाची संधी हुकणार
Published On
By Manisha Thorat- Pisal
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी उद्या 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढली जाणार आहे. वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे सोडत कार्यक्रम पार पडेल. या लॉटरीमधून आरक्षणाची कुणाला लॉटरी लागणार आणि कुणाची संधी हुकणार हे स्पष्ट होणार... चारकोपच्या मतदार यादीत नावे गुजराती, बंगाली, उडिया आणि तामीळ भाषेत
Published On
By Manisha Thorat- Pisal
चारकोप विधानसभेच्या मतदार यादीत भाजप वार्ड अध्यक्ष संतोष जाधव यांचे तीन वेळा नाव असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे नाव असलेल्या सर्व ठिकाणी त्यांनी मतदान केल्याची माहिती पुढे आली होती. त्यापाठोपाठ चारकोपच्या मतदार यादीत चक्क मतदारांची नावे गुजराती, बंगाली, उडिया... Ratnagiri Crime News – रत्नागिरी हादरली! मांडवीत भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार
Published On
By Manisha Thorat- Pisal
रत्नागिरी शहरात थरकाप उडवणारी एक गंभीर घटना सोमवारी (10 नोव्हेंबर 2025) सायंकाळी मांडवी येथील भुतेनाका परिसरात घडली आहे. भररस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणावर मद्यधुंद हल्लेखोराने कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घडलेल्या... दिल्लीतील स्फोटाच्या दुर्घटनेनंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया, म्हणाले की…
Published On
By Manisha Thorat- Pisal
नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. स्फोटानंतर तपास यंत्रणांनी तातडीने तपासाला सुरुवात केली...