मनोहर जोशी यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’, अशोक सराफ ‘पद्मश्री’ने सन्मानित

मनोहर जोशी यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’, अशोक सराफ ‘पद्मश्री’ने सन्मानित

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांना मंगळवारी पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे पुत्र उन्मेष यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह सुलेखनकार अच्युत पालव, शास्त्राrय गायिका अश्विनी भिडे देशपांडे, प्रगतीशील शेतकरी सुभाष शर्मा, डॉ. विलास डांगरे या महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्मश्री’ गौरव प्रदान करण्यात आला. या सोहळय़ात विविध क्षेत्रांतील 68 दिग्गजांना ‘पद्म’ पुरस्कार देण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? बावनकुळेंनी सांगितली आतली गोष्ट भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? बावनकुळेंनी सांगितली आतली गोष्ट
राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून निवडणुकीची तयारी देखील सुरू...
34 वर्षांच्या आयुष्यात मारहाणीपासून वेश्याव्यवसायापर्यंत, मृत्यूंनंतर अभिनेत्रीच्या नशिबात नव्हते चार खांदे
नवऱ्याचे 2 घटस्फोट झाले म्हणून काय, मी तरी कुठे…, मराठमोळ्या अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
आजवर कधीही न घडलेला चमत्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये अनपेक्षित वळण
मुस्लिम मुलासोबत लग्न, अभिनेत्री 6 महिन्यापूर्वी बनली आई, आता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट का?
weightloss tips: झटपट वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ तज्ञांच्या सोप्या ट्रिक्स
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आलेल्या 100 कोटींच्या निधीचे काय झाले? शिवसेनेचा सवाल, रेल्वे कार्यालयाबाहेर आंदोलन