पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

खरीप हंगामातील भातासह कापूस, सोयाबीन, तूर आदी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे. तांदळाला क्विंटलमागे 2,369 इतका दर निश्चित करण्यात आला आहे. यात 69 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कापसाच्या दरात 589 रुपयांची वाढ करण्यात आली असून क्विंटलमागे कापसाचा भाव 6,710 रुपयांवर गेला आहे. तूरडाळीच्या आधारभूत किमतीत 450 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर उडीद डाळीच्या किमान आधारभूत किमतीत 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मूगडाळीच्या किमान आधारभूत किमतीत 86 रुपयांची झाली आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर दोन लाख सात हजार कोटींचा भार पडेल, अशी माहिती पेंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;