Category
पुणे
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटय़ूटच्या चौकशीचे आदेश
Published On
By Manisha Thorat- Pisal
ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटय़ूट म्हणजेच व्हीएसआय संस्थेला देण्यात येणाऱया अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होत आहे काय याबाबत आयुक्त (साखर) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करावी. तपासणी करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य... महिला डॉक्टरवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव, विवाहितेच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप
Published On
By Manisha Thorat- Pisal
फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील विवाहिता दीपाली अजिंक्य निंबाळकर यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी ‘त्या’ महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता, असा गंभीर आरोप विवाहितेच्या आई-वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वाई तालुक्यातील बावधन येथील... कार्तिकी यात्रेसाठी ‘लालपरी’ सज्ज; 1150 एसटी भाविकांच्या सेवेत
Published On
By Manisha Thorat- Pisal
पुढील महिन्याच्या सुरुवातीला, 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त मोठय़ा प्रमाणावर भाविक श्री क्षेत्र पंढरपूरला जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून राज्यभरातून एसटीच्या जादा 1150 बसगाडय़ा भाविकांच्या सेवेत धावणार आहेत. त्यामुळे भाविकांचा श्री क्षेत्र पंढरपूरचा प्रवास सुकर... अनावश्यक गाळ्यांसाठी शेतकऱ्यांचा लाखोंचा भाजीपाला चार दिवस कुजवला, कोल्हापूर बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Published On
By Manisha Thorat- Pisal
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला घेऊन येणाऱया शेतकऱ्यांना दररोज वाहतूककोंडीचा त्रास होत असतानाच, आता नेहमी भाजी उतरवून घेण्याच्या रस्त्यावरच गाळे काढण्याचा घाट बाजार समितीकडून घालण्यात आल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. यावरून भाजीपाला असोसिएशनने समितीच्या पदाधिकऱयांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.... स्वयंचलित हवामान केंद्राच्या ‘विडंस्’ प्रकल्पाची फेर ई-निविदा निघणार; ज्यादा दरामुळे निर्णय, 25 हजार ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्र
Published On
By Manisha Thorat- Pisal
विडंस् प्रकल्पाअंतर्गत केंद्र सरकारमार्फत राज्यात जवळपास 25 हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत. त्यासाठी वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टिम तथा विडंस् प्रकल्प उभारणीसाठी राबविलेल्या ई- निविदा प्रक्रियेत जादा दराच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. यामुळे फेर ई-निविदा काढण्याचा निर्णय... मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक बदने याला पाच दिवसांची कोठडी
Published On
By Manisha Thorat- Pisal
सातारा जिह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा शनिवारी (दि. 25) रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. आज बदने याला आज सायंकाळी न्यायालयात हजर केले असता... जेजुरी गडावर उसळली भाविकांची अलोट गर्दी
Published On
By Manisha Thorat- Pisal
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबारायाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी गडावर रविवारी हजारो भाविक व पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. गडावर मोठी रांग लागली होती. दोन ते अडीच तासांनी भाविकांचे दर्शन होत होते. दिवाळी संपल्यापासून गडावरील गर्दीत वाढ झाली आहे. आज गर्दीचा... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? बच्चू कडूंचा सत्ताधाऱ्यांवर आसुड
Published On
By Manisha Thorat- Pisal
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अभ्यास सुरू आहे असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज आसुड ओढला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहत आहात का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. बामण मिळत नसेल तर यूपीमधून आणून देतो,... शरद पवार गटही मातब्बर उमेदवार देणार, बारामती नगराध्यक्षपदासाठी जय पवारांना उतरविणार!
Published On
By Manisha Thorat- Pisal
<<< अमोल निलाखे>>> बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने मोठी चढाओढ निर्माण झाली आहे. अशात आता नगराध्यक्षपदी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. त्याच वेळी शरद पवार गटाकडून मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात... पाच साखर कारखान्यांना ‘शो कॉज’ नोटीस, विनापरवाना ऊस गाळप
Published On
By Manisha Thorat- Pisal
यंदाचा ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू व्हायचा आहे परंतु त्यापूर्वीच सातारा जिह्यातील 3 आणि सोलापूर जिह्यातील 2 साखर कारखान्यांनी विना परवाना ऊस गाळप सुरु करून साखर आयुक्तांच्या निर्णयाला ठेंगा दाखवला आहे. साखर आयुक्तालयाने देखील संबंधित पाच साखर कारखान्यांना शो कॉज... मशीनवर काम करताना अल्पवयीन कामगाराच्या हाताचा पंजा तुटला, भोसरीतील घटना
Published On
By Manisha Thorat- Pisal
सुरक्षा साधनांशिवाय प्रेस मशीनवर काम करताना एका अल्पवयीन कामगाराचा हात प्रेसमध्ये अडकल्याने चार बोटे व तळहात तुटला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सकाळी नऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे ए-वन इंजिनिअरिंग कंपनीत घडली. बालाजी आलुरे (वय 45, रा. भोसरी) असे गुन्हा... अखेर मुरलीधर मोहोळ जैन मुनींच्या चरणी, 1 नोव्हेंबरपूर्वी अपेक्षित निर्णयाचे आश्वासन
Published On
By Manisha Thorat- Pisal
जैन बोर्डिंग प्रकरण चांगलेच तापल्यानंतर मुंबईहून जाऊन आलेले खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःहून जैन बोर्डिंग येथे जाऊन जैन मुनींची भेट घेतली. या भेटीत जैन समाजाला अपेक्षित असेल तो निर्णय 1 नोव्हेंबरपूर्वी होईल, असे आश्वासन मोहोळ यांनी जैन...