Category
Pune
पुणे 

दरात सुधारणा नसल्याने कांदा उत्पादक धास्तावले

दरात सुधारणा नसल्याने कांदा उत्पादक धास्तावले अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा मार्च महिन्यात निघाला. सुरुवातीला कांद्याला 10 ते 11 रुपये दर मिळत होता, तर मार्केटमध्ये 15 रुपये दर मिळाला. त्यामुळे थोडय़ाफार शेतकऱ्यांनी कांदा विकला व उर्वरित शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत बंदिस्त करून ठेवला. आता तीन...
Read More...
पुणे 

‘महादेवी’ला निरोप देताना नांदणीकरांना अश्रू अनावर, मिरवणुकीत पोलीस गाडीवर दगडफेक; 125 जणांवर गुन्हा

‘महादेवी’ला निरोप देताना नांदणीकरांना अश्रू अनावर, मिरवणुकीत पोलीस गाडीवर दगडफेक; 125 जणांवर गुन्हा शिरोळ/जयसिंगपूर तालुक्यातील नांदणी येथील ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ हत्तिणीला वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सोमवारी (28 रोजी) रात्री हत्तिणीला निरोप देण्यात आला. यावेळी नांदणीकर भावनिक झाले होते. नांदणी मठाचे भट्टारक जिनसेन महास्वामीजी यांनी स्वतः हत्तिणीला...
Read More...
पुणे 

श्री जोतिबा मंदिरात आज-उद्या श्रावणषष्ठी यात्रा; पोलीस प्रशासन सज्ज

श्री जोतिबा मंदिरात आज-उद्या श्रावणषष्ठी यात्रा; पोलीस प्रशासन सज्ज दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात बुधवार (दि. 30) आणि गुरुवार (दि. 31) दोन दिवस श्रावणषष्ठाr यात्रा संपन्न होत आहे. यासाठी रात्रीपासून भाविक जोतिबा डोंगरावर दाखल होत आहेत. गुरुवारी सकाळी धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे. यासाठी लाखो भाविकांची गर्दी होणार...
Read More...
पुणे 

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप पुर्नउभारणीस सुरुवात

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप पुर्नउभारणीस सुरुवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गरुड मंडप पुनउ&भारणीस सोमवारपासून (दि. 28) प्रत्यक्षात सुरुवात झाली. सध्या आठ लाकडी खांब उभारण्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत 48 खांबांसह कमान उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली....
Read More...
पुणे 

साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला, लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे-प्रतिदावे

साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला, लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे-प्रतिदावे श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना भेट दिलेल्या नऊ चांदीच्या नाण्यांवरून सध्या मोठा वाद पेटला आहे. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये या नाण्यांच्या मालकीवरून दावे-प्रतिदावे सुरू असून, यामुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या चौकशी अहवालामुळे...
Read More...
पुणे 

पुण्यात मुठा नदीला पूर; भिडे पूल पाण्यात, खडकवासलातून 8 हजार क्युसेक पाणी सोडले

पुण्यात मुठा नदीला पूर; भिडे पूल पाण्यात, खडकवासलातून 8 हजार क्युसेक पाणी सोडले पुणे  जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटमध्ये गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या पावसामुळे बहुतांशी धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱया वरसगाव धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर खडकवासला धरणातून सायंकाळी 18 हजार 483 क्युसेक पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात...
Read More...
पुणे 

पोलिसांना तपास करण्यापासून कोणता कायदा रोखतोय! हायकोर्टाने मागवला खुलासा

पोलिसांना तपास करण्यापासून कोणता कायदा रोखतोय! हायकोर्टाने मागवला खुलासा नियमानुसार तपास करण्यापासून पोलीस अधिकाऱयांना कोणता कायदा रोखतो हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे याचा खुलासा सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी प्रतिज्ञापत्रावर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याचिका दाखल झाली आहे. कठोर कारवाई न करण्याची हमी सत्र...
Read More...
पुणे 

‘त्या’ पार्टीत दोघांचे मद्यपान, ड्रग्जचा अहवाल लवकरच!

‘त्या’ पार्टीत दोघांचे मद्यपान, ड्रग्जचा अहवाल लवकरच! खराडी परिसरात झालेल्या पार्टीत दोघा जणांनी मद्यपान केल्याचे ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. डॉ. प्रांजल मनीष खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केले होते. दरम्यान, पार्टीत आरोपींनी ड्रग्जचे सेवन केले होते की नाही, याबाबतचा न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल...
Read More...
पुणे 

नोकरी मागताच सरकार संतापले; कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला? बेरोजगार तरुणावर अजितदादा खेकसले

नोकरी मागताच सरकार संतापले; कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला? बेरोजगार तरुणावर अजितदादा खेकसले मला सरकारी नोकरी द्या, अशी मागणी करणाऱ्या तरुणावर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला?, बोलण्याची ही पद्धत नाही, असे म्हणत अजितदादा बेरोजगार तरुणावर खेकासले. अजितदादा पत्रकारांशी संवाद साधत असताना एका तरुण दादा, मला...
Read More...
पुणे 

देवाला तरी सोडा! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती, कोटय़वधींचा खर्च पाण्यात

देवाला तरी सोडा! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती, कोटय़वधींचा खर्च पाण्यात >>सुनील उंबरे महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचा फटका आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रखुमाईला बसला असून मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू असतानाच गळती सुरू झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भारतीय पुरातत्व विभागाकडून मंदिराचे पुरातन सौंदर्य जपण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी गेल्या...
Read More...
पुणे 

कला केंद्रातील गोळीबारप्रकरणी आमदाराच्या भावासह चौघांना अटक

कला केंद्रातील गोळीबारप्रकरणी आमदाराच्या भावासह चौघांना अटक कला केंद्रात गाण्याच्या बारीवरून झालेल्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर याच्या भावाने गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी यवत पोलिसांनी आमदार मांडेकर यांच्या भावासह चौघांना अटक केली आहे. बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे, रघुनाथ...
Read More...
पुणे 

साई संस्थानला धमकीचा मेल, शिर्डीत खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट

साई संस्थानला धमकीचा मेल, शिर्डीत खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट श्री साईबाबा संस्थानला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल प्राप्त झाला असून, त्यामुळे शिर्डीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. [email protected] या मेल आयडीवरून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये, साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, असा...
Read More...

Advertisement