मुस्लिम मुलासोबत लग्न, अभिनेत्री 6 महिन्यापूर्वी बनली आई, आता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट का?
'साथ निभाना साथिया' मध्ये गोपी बहू म्हणून घरा-घरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी पुन्हा चर्चेत आहे. अलीकडेच देवोलीनान पती शाहनवाजसोबत एक फोटोशूट केलं.
या फोटोशूटमध्ये तिने बॉडी फिटेड ड्रेस घातला होता. त्यातून लोअर बेली दिसत होती. त्यावरुन फॅन्सनी ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचा अंदाज बांधला.
पहिल्या प्रेग्नेंसी प्रमाणे दुसऱ्यांदा गर्भवती असल्याचही तिने लपवलय असं चाहत्यांना वाटलं. पण देवोलीना आता दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल व्यक्त झालीय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List