कोरोना रुग्ण वाढले; महाराष्ट्रात 66 बाधित

कोरोना रुग्ण वाढले; महाराष्ट्रात 66 बाधित

महाराष्ट्रात नवीन 66 कोविडबाधित आढळल्याचे वृत्त आहे. तर बुधवारी सकाळपर्यंत देशभरात तब्बल 1047 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशात 10 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनामुळे झालेल्या मृतांचा देशभरातील आकडा 11 वर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या 26 मेपर्यंतच्या डेटानुसार देशभरात 1010 सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. महाराष्ट्रात आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांपैकी मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 31 वर गेली आहे. हा आकडा तब्बल 325 वर पोहोचला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;