ऑपरेशन सिंदूरच्या वेळी एअरफोर्सचे जवान झोपले होते, भाजप आमदाराकडून हवाई दलाचा अपमान

ऑपरेशन सिंदूरच्या वेळी एअरफोर्सचे जवान झोपले होते, भाजप आमदाराकडून हवाई दलाचा अपमान

भाजप नेते विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता आणखी एका भाजप नेत्याने हवाई दलाचा अपमान केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी हवाई दलाचे जवान झोपा काढत असणार असे विधान भाजप आमदार रणवीर सिंह पठानिया यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उधमपूर एअर फोर्स स्टेशनच्या माध्यमातून रस्त्याचे रुंदीकरणाची एक नोटीस आली होती. या नोटिशीविरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले. या नोटिशीत रस्त्याच्या आजू बाजूची घरं आणि दुकानं हटवण्याचे आदेश दिले होते. तेव्हा
पत्रकारांशी बोलताना पठानिया म्हणाले की या जवानांना आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. पण हे नालायक निघाले, जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं तेव्हा हे लोक झोपा काढत असणार असे पठानिया म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;