Category
Politics
पुणे 

‘दूधगंगा–वेदगंगा’ देणार 3442 रुपये पहिली उचल

‘दूधगंगा–वेदगंगा’ देणार 3442 रुपये पहिली उचल येथील दूधगंगा–वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 2025–26 या गाळप हंगामासाठी प्रतिटन 3452 रुपयांप्रमाणे विनाकपात पहिली उचल देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली. दिलेली पहिली उचल हा अंतिम ऊसदर नाही, असेही त्यांनी सांगितले. कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय...
Read More...
पुणे 

भाविकांसाठी पोलीस सज्ज

भाविकांसाठी पोलीस सज्ज कार्तिकी शुद्ध एकादशी 2 नोव्हेंबर 2025 रोजी असून, या यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली....
Read More...
पुणे 

पंढरपूर शहरातील रस्ते होणार चकाचक; पाणी, ज्यूसच्या 12 लाख बाटल्यांचे वारकऱ्यांना होणार वाटप

पंढरपूर शहरातील रस्ते होणार चकाचक; पाणी, ज्यूसच्या 12 लाख बाटल्यांचे वारकऱ्यांना होणार वाटप सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने पंढरपूर शहरातील रस्त्यांना फटका बसला आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते चकाचक करण्यात येणार आहेत. तसेच कार्तिकी यात्रेत येणाऱया वारकऱयांना प्रशासनाकडून 6 लाख पाणी बाटल्या, तर 6 लाख ज्यूसच्या बाटल्यांचे वाटप करण्यात...
Read More...
पुणे 

हैदराबादहून सोडणाऱ्या बलूनचा अहिल्यानगरमधूनही प्रवास; प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना

हैदराबादहून सोडणाऱ्या बलूनचा अहिल्यानगरमधूनही प्रवास; प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्या वतीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध...
Read More...
पुणे 

संगमनेरात दोन छाप्यांत 1370 किलो गोमांस जप्त; पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई; दोघांना अटक

संगमनेरात दोन छाप्यांत 1370 किलो गोमांस जप्त; पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई; दोघांना अटक राज्यात गोमांस विक्रीला बंदी असतानाही संगमनेर शहरात गोवंश हत्येचा आणि गोमांस विक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. आज सलग दुसऱया दिवशी पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकत 1370 किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे....
Read More...
पुणे 

बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जयसिंगपूर पोलिसांची कारवाई

बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जयसिंगपूर पोलिसांची कारवाई शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात खपवण्याच्या तयारीत असलेल्या तिघांच्या टोळीचा जयसिंगपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून शंभर रुपयांच्या 68 हजार 400 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. साहील रफिक मुलाणी (वय...
Read More...
पुणे 

आरोपांवर उत्तरच नसल्याने स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे; अन्यायग्रस्त जयश्री आगवणे यांचा माजी खासदारांवर हल्लाबोल

आरोपांवर उत्तरच नसल्याने स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे; अन्यायग्रस्त जयश्री आगवणे यांचा माजी खासदारांवर हल्लाबोल फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यामुळे चर्चेत आलेल्या माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आज फलटण तालुक्यातील अन्यायग्रस्त जयश्री आगवणे यांनी लक्ष्य केले. झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास त्यांनी सुरुवात केली असल्याचा आरोप...
Read More...
पुणे 

एककलमी पक्षप्रवेशामुळे सांगली भाजपात खदखद; निष्ठावंतांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – आमदार सुधीर गाडगीळ

एककलमी पक्षप्रवेशामुळे सांगली भाजपात खदखद; निष्ठावंतांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – आमदार सुधीर गाडगीळ सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापत असताना भाजपअंतर्गत खदखद व्यक्त होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्र्यांच्या एककलमी पक्षप्रवेशामुळे भाजप निष्ठावंतांमध्ये प्रचंड नाराजी उफाळून येत आहे. महापालिका क्षेत्रात सहा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना 22 तिकिटे कोणाला? असा सवाल खुद्द सांगलीचे भाजप...
Read More...
पुणे 

धर्मादाय आयुक्तांचा आदेश; जैन बोर्डिंग जमीन विक्री रद्द, मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे!

धर्मादाय आयुक्तांचा आदेश; जैन बोर्डिंग जमीन विक्री रद्द, मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे! पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट म्हणजेच जैन बार्ंडगची जमीन गोखले बिल्डरला विकण्याचा आदेश धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी रद्द पेला. त्याचबरोबर विक्रीखत व पावर ऑफ अटर्नी रद्द करून मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे परत देण्याचे निर्देश दिले आहेत. धर्मादाय आयुक्त यांच्या...
Read More...
पुणे 

तुळजापूरजवळ महिला भाविकांना लुटले

तुळजापूरजवळ महिला भाविकांना लुटले तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांना बंदुकीचा धाक दाखवत व चाकूने हल्ला करून सोन्याचे दागिने व रोकड चोरटय़ांनी लुटून नेली. चोरटय़ांच्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेने महिला भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निलंगा येथील काही महिला भाविक कुटुंबीयासह मोटारीने...
Read More...
पुणे 

गुंड नीलेश घायवळ लंडनमध्येच; यूके हायकमिशनने दिली माहिती

गुंड नीलेश घायवळ लंडनमध्येच; यूके हायकमिशनने दिली माहिती कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळचा ठावठिकाणा समोर आला आहे. हिंदूस्थानातील ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे. घायवळ हा व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर आता...
Read More...
पुणे 

‘स्वाभिमानी’ 3400 रुपये पहिल्या उचलीवर ठाम! ऊसदराचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

‘स्वाभिमानी’ 3400 रुपये पहिल्या उचलीवर ठाम! ऊसदराचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू होत असला तरी अहिल्यानगर जिह्यात ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र भूमिकेनंतर प्रशासनाने अखेर हस्तक्षेप करत शुक्रवारी (दि. 31) सकाळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावल्याची माहिती...
Read More...

Advertisement