दादरमध्ये शिवसैनिकांचे प्रसंगावधान, धोकादायक झाड हटवल्याने संकट टळले

दादरमध्ये शिवसैनिकांचे प्रसंगावधान, धोकादायक झाड हटवल्याने संकट टळले

दादरच्या एस. के. बोले मार्गावरील एक भलेमोठे झाड उन्मळून पडण्याच्या स्थितीत होते. झाड पडले असते तर घरांचे, दुकानांचे नुकसान व जीवितहानी झाली असती. मात्र, शिवसैनिकांच्या प्रसंगावधानामुळे हे झाड हटवण्यात आले असून मोठे संकट टळले.

माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले आणि माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांनी पालिका, अग्निशमन दल, पोलीस व वाहतूक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. या कामासाठी महानगरपालिका जी उत्तर गार्डन विभागाचे अधिकारी नलगे, विश्वेश्वर गमरे, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी आर. व्ही. नाईक तसेच वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले. यावेळी उपशाखाप्रमुख प्रकाश नाटेकर, रेमंड डिसुजा, शीवचे उपविभागप्रमुख राजेश कुचिक, गटप्रमुख नरेंद्र शिंदे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काकडी खाताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी नाही तर फायद्यापेक्षा होईल नुकसान! काकडी खाताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी नाही तर फायद्यापेक्षा होईल नुकसान!
काकडीसोबत दूध पिऊ नका - काकडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर दूध हे प्रथिने आणि चरबीयुक्त अन्न...
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
पुण्यात ‘जय गुजरात’ म्हणत मिंधेंचे अमित शहांसमोर लोटांगण; महाराष्ट्रात संतापाची लाट
‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’ उद्योजक सुशील केडियाची मुजोरी
Somnath Suryawanshi – सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा, खंडपीठाचे आदेश
पहलगाम हल्ल्याच्या जखमा अद्याप बऱ्या झाल्या नाहीत अन् हिंदुस्थान पाकिस्तानबरोबर हॉकी, क्रिकेट खेळणार? आदित्य ठाकरे आक्रमक
शिव विधी व न्याय सेनेतर्फे शिवसेना भवनात मोफत कायदेशीर सल्ला केंद्र