शिव विधी व न्याय सेनेतर्फे शिवसेना भवनात मोफत कायदेशीर सल्ला केंद्र

शिव विधी व न्याय सेनेतर्फे शिवसेना भवनात मोफत कायदेशीर सल्ला केंद्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अंगिकृत संघटना शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने शिवसेना भवन, दादर येथे आज 4 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5. वाजता शिवसेना उपनेत्या व माजी महापौर सौ. विशाखाताई राऊत यांच्या हस्ते मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा मुंबईतील दादर येथील ‘शिवसेना भवन’ मध्ये तिसऱ्या मजल्यावर आयोजित केला आहे.

shiv-vidhi-nyay-sena-free-legal-center-shiv-sena-bhavan

सर्वसामान्य जनतेसाठी सुरू होणाऱ्या या कायदेशीर केंद्राच्या उद्घाटनावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड.नितिश सोनवणे, उपाध्यक्ष (प्रभारी) ॲड.स्वप्ना कोदे, सरचिटणीस ॲड.मनोज कोंडेकर, चिटणीस ॲड. सुमित घाग, चिटणीस ॲड. दर्शना जोगदनकर, समन्वयक ॲड.भूषण मेंगडे, जिल्हाध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) ॲड. कोजल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने वकील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चयापचयची प्रक्रिया मंद किंवा जास्त झाल्यावर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून चयापचयची प्रक्रिया मंद किंवा जास्त झाल्यावर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
तुम्ही मेटाबॉलिज्म हा शब्द अनेक वेळा ऐकला असेल. तर मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय यांची प्रक्रिया आपल्या शरीरात योग्य असल्यास तुमचे वजन...
County Championship – इंग्लंडमध्ये युझवेंद्र चहल चमकला; दमदार गोलंदाजी करत फलंदाजांची उडवली भंबेरी
वाजत गाजत या, जल्लोष करत या, आनंदाने या, हक्काने या! उद्या वरळीत होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी आदित्य ठाकरेंचे आवाहन
Washim News – नामकरण समारंभाहून परतत असताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात कुटुंबाचा करुण अंत
Video – केम छो शिंदेसाहेब, सारो छे ना? जितेंद्र आव्हाडांचा टोला
Operation Sindoor – चीनची कुरघोडी, पाकिस्तानला हिंदुस्थानची लाईव्ह माहिती पुरवली; वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचं मोठं विधान
‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शहांचे गुलाम; महाराष्ट्राला लागलेला गद्दारी व लाचारीचा कलंक: हर्षवर्धन सपकाळ