गाझामधील नरसंहारावर पंतप्रधान मोदींच्या मौनाने हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजनैतिक पतला ठेच बसली, काँग्रेसची टीका

गाझामधील नरसंहारावर पंतप्रधान मोदींच्या मौनाने हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजनैतिक पतला ठेच बसली, काँग्रेसची टीका

गाझा पट्टीत इस्रायलचा नरसंहार सुरूच आहे असे विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले आहे. तसेच यावर पंतप्रधान मोदींनी मौन साधले आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजैनितक पतला ठेच बसली आहे अशी टीका रमेश यांनी केली आहे.

इस्रायल आणि इराणच्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. पण गाझा पट्टीत सुरु असलेल्या युद्धावर कुठलीही शस्त्रसंधी नाही. इस्रायलकडून तिथे नरसंहार सुरूच आहे.

गेल्या दीड वर्षांपासून पॅलेस्टाईन नागरिकांवर झालेल्या या अन्यायावर आणि नरसंहारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेले मौन यामुळे हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजैनितक पतला ठेच बसली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;