महाराष्ट्रातली अंदाज समिती ही संशयाच्या घेऱ्यात, अंबादास दानवे यांनी दिली महत्त्वाची सूचना

महाराष्ट्रातली अंदाज समिती ही संशयाच्या घेऱ्यात, अंबादास दानवे यांनी दिली महत्त्वाची सूचना

महाराष्ट्रावर साडेनऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. अंदाज समितीची सूचना राज्य सरकारला देतील त्या महत्त्वाच्या असतील असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. तसेच आताची अंदाज समिती महाराष्ट्रातली ही संशयाच्या घेऱ्यात आली आहे असेही दानवे म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, अंदाज समिती एक वॉच डॉग म्हणून काम करते. या समितीच्या मंजुरी शिवाय एक रुपया पैसा खर्च करू शकत नाही बजेटचा सदुपयोग काय झाला दुरुपयोग काय झाला. काय त्याची कारणं आहे? हाच ठोस निर्णय किंवा निष्कर्ष काढण्याचं काम अंदाज समिती करते.

महाराष्ट्रातील अंदाज समितीमध्ये काही गुण असतील काही दोष असतील… साडेनऊ लाख कोटींचा कर्ज महाराष्ट्र राज्यावर आहे.. अंदाज समितीचे सूचना राज्य सरकारला देतील त्या महत्त्वाच्या असतील. आताची अंदाज समिती महाराष्ट्रातली ही संशयाच्या घेऱ्यात आली आहे. हा संशय दूर करण्याचे काम आता करावा लागेल असे दानवे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;