भाज्या कडाडल्या… महागाईने जगणे मुश्किल केले!

भाज्या कडाडल्या… महागाईने जगणे मुश्किल केले!

महागाईने किचनचे बजेट कोलमडले असून सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच पावसामुळे तब्बल 40 टक्के शेतमाल खराब झाला असून बाजारातील भाजीपाल्याची आवक प्रचंड घटली आहे. त्याचा मोठा फटका सामान्यांना बसत असून रोज भाज्यांचे दर वाढत आहेत. हिरवा वाटाणा, शिमला मिरची, कोबी, वांगी या भाज्यांनी तर शंभरी पार केली असून 100 रुपये किलो मिळणारा हिरवा वाटाणा आज तब्बल 140 वर गेला.

हिरवे वाटाणे

आधी 100
आता 140

शिमला मिरची

आधी 60
आता 120

फ्लॉवर

आधी 60
आता 100

मेथी जुडी

आधी 20
आता 60

कोबी

आधी 80
आता 120

वांगी

आधी 80
आता 120

कारले

आधी 60
आता 80

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;