सुवर्ण मंदिराला तिसऱ्यांदा बॉम्बची धमकी
On
अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला सलग तिसऱ्यांदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या ईमेलवर हा धमकीचा ईमेल आला आहे. ईमेलमध्ये नेमके काय लिहिले आहे, याबाबत अद्याप सांगण्यात आलेले नाही.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
17 Jul 2025 12:05:11
‘पंचायत’, ‘पाताल लोक’ आणि ‘मिर्झापूर’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या अभिनेता आसिफ खानला सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या अवघ्या...
Comment List