गुण नाही पण वाण लागला, पावसाळ्यात मेट्रोची रखडपट्टी; ओव्हरहेड वायर तुटल्याने घाटकोपर-अंधेरी मार्गावर गोंधळ

गुण नाही पण वाण लागला, पावसाळ्यात मेट्रोची रखडपट्टी; ओव्हरहेड वायर तुटल्याने घाटकोपर-अंधेरी मार्गावर गोंधळ

कधी तांत्रिक बिघाड, कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी पावसामुळे मध्य रेल्वे रखडते. आता मेट्रोलाही मध्य रेल्वेची लागण झाल्याचे दिसते. कारण घाटकोपर ते अंधेरीदरम्यान धावणारी मेट्रो रखडली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो रखडल्या आहे.

घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मेट्रोची ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आहे. मुंबईत आज पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे हा बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वर्सोवा ते अंधेरी दरम्यान मेट्रो रखडल्या असून या मार्गावरच्या मेट्रो 15-20 मिनिट उशिरा धावत आहेत. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी मेट्रो प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;