ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या नुकसानग्रस्त घरांना 25 कोटी रुपयांची मदत, केंद्र सरकारची घोषणा

ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या नुकसानग्रस्त घरांना 25 कोटी रुपयांची मदत, केंद्र सरकारची घोषणा

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जम्मू कश्मीरमध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती. या नुकसानग्रस्त घरांना आता 25 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

पाकिस्तानच्या हल्ल्यात जी घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना दोन लाख रुपये तर ज्यांची घरांचे नुकसान झाले आहे त्यांना 1 लाख रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू कश्मीरमधील 2060 घरांही ही मदत दिली जाईल असे स्पष्ट केले आहे. फक्त जम्मू कश्मीरच नव्हे तर पंजाबमधील सीमा भागात झालेल्या घरांनानाही नुकसान भरपाई दिली जाईल असे सरकारने म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला केला होता. त्यानंतर सीमाभागातील अनेक घरांवर पाकिस्तानने लक्ष्य केले होते. यामुळे हजारो कुटुंब विस्थापित झाली आहेत. अनेक कुटुंबांना जवळच्या मंदिर, मस्जिद आणि गुरुद्वारात आश्रय घ्यावा लागला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;