जयंत पाटील यांच्या मागणीचा विचार करू, शरद पवार यांची प्रतिक्रिया

जयंत पाटील यांच्या मागणीचा विचार करू, शरद पवार यांची प्रतिक्रिया

नव्या चेहऱ्यांना संधी द्या मला प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. या मागणीचा विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 26 वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की गेली सात आठ वर्ष पाटील यांनी राज्यात पक्षाचे नेतृत्व केले, जिल्ह्याजिल्ह्यात पक्ष पोहोचवला, जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय जनतेला भावले. आता त्यांनी एक इच्छा बोलून दाखवली आहे. याबाबत मी राज्यातील नेत्यांशी चर्चा करेन आणि योग्य निर्णय घेतला जाईल असेही शरद पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;