कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यावर ईडीची कारवाई, 100 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यावर ईडीची कारवाई, 100 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त

ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या मालकीची 100 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त केली आहे. ही प्रॉपर्टी मैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथिरीटी म्हणजे मुदा संबंधित घोटाळ्याशी आहे असा आरोप ईडीने केला आहे.

या घोटाळ्यासंबंधित ईडीने आतापर्यंत 400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त केली आहे. मुदा घोटाळ्यात लाभार्थ्यांच्या नावे घरं लाटल्याचा आरोप आहे. ईडीने आधी मुदाच्या 160 प्रॉपर्टी या 300 तर 92 प्रॉपर्टी या 100 कोटी रुपयांच्या असल्याची माहिती ईडीने दिली आहे. सर्व प्रॉपर्टीची किंमत ही 400 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहितीही ईडीने दिली आहे.

या संकुल घोटाळ्यात अनेक लाभार्थी हे पात्र नव्हते. तरी त्यांना या योजनेतून घरं देण्यात आली. अनेक लाभार्थ्यांची कागदपत्र ही बोगस होती तर काही लाभार्थ्यांची कागदपत्र अर्धवट होती. यातून सरकारची फसवणूक झाल्याचा दावा ईडीने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;