कतरिना कैफ मालदीवच्या ब्रँड ऍम्बेसेडरपदी

कतरिना कैफ मालदीवच्या ब्रँड ऍम्बेसेडरपदी

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला मालदीवने आपले नवीन ग्लोबल ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (एमएमपीआरसी) ने याची घोषणा केली. मालदीवसाठी हिंदुस्थान हे मोठे पर्यटकांचे केंद्रबिंदू आहे. कतरिना कैफला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आल्याने याचा नक्कीच फायदा होईल, असे मालदीवला वाटते. गेल्यावर्षी भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये तणाव पाहायला मिळाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Health Tips : किडनी खराब झाली हे कसं कळतं? कोणत्या ब्लड टेस्ट करणं आवश्यक? जाणून घ्या Health Tips : किडनी खराब झाली हे कसं कळतं? कोणत्या ब्लड टेस्ट करणं आवश्यक? जाणून घ्या
मानवी आयुष्य हे आरोग्यम् धनसंपदा या श्लोकावरून अधोरेखित होतं. तुम्हाला कसला आजार नसेल तर तुम्ही चांगलं आयुष्य जगता. पण एकदा...
रक्तदाब, स्मरणशक्ती तसेच साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहेत ‘हे’ मसाले, आरोग्यासाठी फायदेशीर
ओठांनाही स्क्रबिंग…तर मऊ आणि गुलाबी ओठ मिळवण्यासाठी ‘हे’ 3 सोपे घरगुती स्क्रबचा करा वापर
तज्ज्ञांनी सांगितले दुधासोबत मखाने खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे
Air India Plane Crash : जेवता जेवता डोळ्यासमोर दिसला मृत्यू! डाॅक्टर्स हॉस्टेलवर विमान कोसळलं
Air India crash pilot experience: अपघातग्रस्त विमानाच्या वैमानिकांकडे होता 9,300 तासांच्या उड्डाणाचा मोठा अनुभव
Ahmedabad Plane Crash – Air India चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्याकडून दुःख व्यक्त