Category
Paralympic Sports Association
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड 

दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीला अश्विनी वाबळे यांचे प्रोत्साहन

दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीला अश्विनी वाबळे यांचे प्रोत्साहन पिंपरी : दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या कार्यक्रमाला नगरसेविका अश्विनी संजय वाबळे यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
Read More...

Advertisement