Category
Tree Cutting Protest
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड 

दुर्गादेवी टेकडीवरील वृक्षतोडीची कार्यवाही तात्काळ स्थगित करा

दुर्गादेवी टेकडीवरील वृक्षतोडीची कार्यवाही तात्काळ स्थगित करा पिंपरी : निगडी सेक्टर क्र.२३ येथील दुर्गादेवी उद्यान टेकडीवर प्रस्तावित पाण्याच्या टाकीच्या कामासाठी तब्बल २७५ झाडांची तोड करण्यात येणार असल्याच्या निर्णयाला माजी उपमहापौर तथा नगरसेवक राजू मिसाळ यांनी विरोध दर्शविला आहे. या वृक्षतोडीचा निर्णय तातडीने स्थगित करून पाण्याच्या टाकीसाठी पर्यायी जागेची निवड करावी, अशी मागणी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Read More...

Advertisement