Category
30th National Sport Climbing
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड 

पिंपळे सौदागरमध्ये ३० व्या राष्ट्रीय स्पोर्ट क्लायम्बिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार

पिंपळे सौदागरमध्ये ३० व्या राष्ट्रीय स्पोर्ट क्लायम्बिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार पिंपळे सौदागर : साहस, कौशल्य, शारीरिक क्षमता आणि जिद्दीचा अनोखा संगम असलेल्या ३० व्या राष्ट्रीय स्पोर्ट क्लायम्बिंग अजिंक्यपद स्पर्धेला पिंपळे सौदागर येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन आणि महाराष्ट्र क्लायम्बिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमधील क्लायम्बिंग कॉम्प्लेक्स येथे सुरू आहे.
Read More...

Advertisement