Category
निगडी वाहतूक कोंडी
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड 

निगडीतील वाहतूक कोंडीवरून सुलभा उबाळे आक्रमक

निगडीतील वाहतूक कोंडीवरून सुलभा उबाळे आक्रमक निगडी : निगडीतील यमुनानगर एलआयसी कॉर्नर ते टिळक चौक या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावरून नगरसेविका तथा शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे आक्रमक झाल्या. या प्रश्नावरून चिंचवड येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात सुलभा उबाळे आणि ट्रॅव्हल कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
Read More...

Advertisement