Category
Safe Food Safe Maharashtra
महाराष्ट्र  पुणे 

बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट

बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट पुणे : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी बुधवार पेठ परिसरातील मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. आठ आस्थापनांची तपासणी करताना अस्वच्छ वातावरणात मिठाईची निर्मिती आणि आवश्यक परवान्यांशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार आढळून आले. या कारवाईत तब्बल ५१२.१ किलो वजनाची आणि २ लाख ८८ हजार २०० रुपये किमतीची मिठाई जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आली. तसेच, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
Read More...

Advertisement