Category
सूर्यकिरण टीम
महाराष्ट्र  पुणे 

लोहगावच्या आकाशात तिरंग्याची शान; हवाई कसरतींनी पुणेकर मंत्रमुग्ध

लोहगावच्या आकाशात तिरंग्याची शान; हवाई कसरतींनी पुणेकर मंत्रमुग्ध पुणे : आकाशात उमटलेले तिरंग्याचे रंग, ‘सुखोई’ विमानांचा कानठळ्या बसवणारा आवाज, सारंग हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक कसरती आणि ‘सूर्यकिरण’ विमानांच्या नेत्रदीपक हवाई हालचाली... अशा रोमांचक वातावरणात शुक्रवारी लोहगाव येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर आयोजित एअर शो रंगला. भारतीय हवाई दलाच्या ‘नो यूवर फोर्सेस’ या मोहिमेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाने उपस्थितांना देशाच्या हवाई सामर्थ्याची झलक अनुभवण्याची संधी दिली. विविध लष्करी उपकरणे, विमाने आणि संरक्षणविषयक तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते.
Read More...

Advertisement