Category
अनधिकृत बांधकाम
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड 

सिटी प्राईड इमारतीतील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

सिटी प्राईड इमारतीतील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक १५ मधील लोकमान्य टिळक रस्त्यावरील ‘सिटी प्राईड’ या व्यावसायिक इमारतीच्या पार्किंग व तळमजल्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामावर महापालिकेने शुक्रवारी (दि.२७ नोव्हेंबर) निष्कासनाची कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.
Read More...

Advertisement