Category
वर्ग-१ मालकी हक्क
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आता मालकी हक्क; फक्त ५ टक्के अधिमूल्य
Published On
By Manisha Thorat- Pisal
मुंबई : मुंबईतील शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ पाच टक्के अधिमूल्य भरून भोगवटादार वर्ग-१ दर्जा आणि मालकी हक्क मिळणार आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकासाचा मार्ग सुलभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.