Category
मुंबई गृहनिर्माण संस्था
महाराष्ट्र  मुंबई 

शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आता मालकी हक्क; फक्त ५ टक्के अधिमूल्य

शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आता मालकी हक्क; फक्त ५ टक्के अधिमूल्य मुंबई : मुंबईतील शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ पाच टक्के अधिमूल्य भरून भोगवटादार वर्ग-१ दर्जा आणि मालकी हक्क मिळणार आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकासाचा मार्ग सुलभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  
Read More...

Advertisement