Category
Drug Mafia
महाराष्ट्र  पुणे 

गुन्हेगारी प्रवृत्तींचे कृत्य खपवून घेणार नाही; सुनेत्रा पवार यांचा पोलिसांना इशारा

गुन्हेगारी प्रवृत्तींचे कृत्य खपवून घेणार नाही; सुनेत्रा पवार यांचा पोलिसांना इशारा पुणे : पुणे शहराची शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखणे ही पोलीस दलाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गुन्हेगारी प्रवृत्तींचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पोलिसांना दिला.
Read More...

Advertisement