Category
सिंहस्थ कुंभमेळा
महाराष्ट्र  मुंबई 

दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; गिरीश महाजन यांचे निर्देश

दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; गिरीश महाजन यांचे निर्देश मुंबई :  जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सर्वंकष नियोजन करावे. नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व पाणी तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यात पाणीटंचाई किंवा चाराटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
Read More...

Advertisement