उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, देशभरातील नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस निरोगी व दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.@OfficeofUT
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 27, 2025
या व्यतिरिक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, नेते जयंत पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे (@uddhavthackeray) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!@OfficeofUT#FilePhoto pic.twitter.com/dGq0Qvfw8F
— Supriya Sule (@supriya_sule) July 27, 2025
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!#UddhavThackeray @uddhavthackeray @AUThackeray pic.twitter.com/SEkj3x9H0Y
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 27, 2025
राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!@OfficeofUT @uddhavthackeray #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics pic.twitter.com/txU3EKdr09
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 27, 2025
मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यातील जनतेच्या मनात #कुटुंबप्रमुख म्हणून स्थान मिळवलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री, @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!@uddhavthackeray pic.twitter.com/ovGlzQ2GQH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2025
Birthday greetings to @ShivSenaUBT_ President, Thiru. Uddhav Thackeray.
Your bold resistance to #HindiImposition and your firm stand to uphold Maharashtra’s identity have united the Marathi people in standing up for their language.
Wishing you strength as you continue to defend…
— M.K.Stalin (@mkstalin) July 27, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List