Air India Plane Crash – नैतिकतेच्या आधारावर नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा द्यावा – सुब्रमण्यम स्वामी

Air India Plane Crash – नैतिकतेच्या आधारावर नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा द्यावा – सुब्रमण्यम स्वामी

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत आकडा समोर आलेला नाही. दरम्यान या दुर्घटनेवरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला आहे.

”1950 साली जेव्हा एका रेल्वे अपघातानंतर तत्कालिन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्याच नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा दिला पाहिजे”, असे स्वामी यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;