विमान अपघातात MBBS चे पाच विद्यार्थी आणि एक निवासी डॉक्टरचा मृत्यू, काही विद्यार्थी अडकल्याची भिती

विमान अपघातात MBBS चे पाच विद्यार्थी आणि एक निवासी डॉक्टरचा मृत्यू, काही विद्यार्थी अडकल्याची भिती

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अहमदाबादच्या एका मेडिक कॉलेजवर कोसळलं. त्यामुळे या अपघातात प्रवाशांसह या कॉलेजमधील विद्यार्थी आणि इतरांचाही मृत्यू झाला आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार यात MBBS चे पाच विद्यार्थी, एक निवासी डॉक्टरस आणि एका डॉक्टरांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. फेडरशेन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने या अपघातात 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याचे म्हटले आहे. तसेच असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिव्यांश सिंह यांनी ढिगाऱ्याखाली अेक विद्यार्थी अडकल्याची भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे अजूनही शोध मोहीम सुरू आहे. दुपारच्या जेवणावेळी हा अपघात झाला. अपघातावेळी तिथे बहुतांश निवासी डॉक्टर जेवण्यासाठी आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;