Category
पर्यायी मार्ग
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड 

इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमुळे २९ नोव्हेंबरला शहरातील १५ मार्ग बंद

इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमुळे २९ नोव्हेंबरला शहरातील १५ मार्ग बंद पिंपरी-चिंचवड : इंद्रायणी नदी संवर्धन, स्वच्छता आणि पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-२०२६’च्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ ते सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील १५ मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सायक्लोथॉन सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.  
Read More...

Advertisement