ऐश्वर्यानंतर अभिषेकही दिल्ली हायकोर्टात
ऐश्वर्या रायने ‘पर्सनॅलिटी राईट्स’साठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिच्या पाठोपाठ आता बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्याने न्यायालयाला त्याच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्व हक्कांचे (इमेज अँड पर्सनॅलिटी राईट्स इन पब्लिक) संरक्षण करण्याची विनंती केली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने गुगल, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, ईबे आदी प्लॅटफॉर्मवरील त्याच्या पर्सनॅलिटी हक्कांचे उल्लंघन करणारे कंटेंट हटवण्याचे निर्देश दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List