Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचनाक धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा मनस्थिती राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस तणावात जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – मोठ्या आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामे पूर्ण करण्यावर भर द्या
आरोग्य – कामाच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – केलेल्या कामातून आर्थिक लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत आनंदाचे वातावरण राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे प्रस्ताव येतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण उत्साहाचे असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या तक्रारी वाढणार आहेत
आरोग्य – जुने आजार डोके वर काढणार आहे
आर्थिक – आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या
कौटुंबिक वातावरण – चिडचीड वाढण्याची शक्यता आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – अस्वस्थता जाणवणार आहे
आर्थिक – भागीदारीतून लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आवहानांचा ठरणार आहेत
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे.
आर्थिक – आर्थिक व्यवहारात फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण तणावाचे राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील धावपळ वाढणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक जमाखर्चाचे गणीत बसवा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांतील वातावरण मौजमजेचे असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस दगदग वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – चांगले आर्थिक प्रस्ताव मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

 

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“फडणवीस सक्षम नेतृत्व, मंत्र्यांचे खून पडले तरी…”, संजय राऊतांची घणाघाती टीका, मराठा-ओबीसी आरक्षणाचा संभ्रम दूर करण्याचे आवाहन “फडणवीस सक्षम नेतृत्व, मंत्र्यांचे खून पडले तरी…”, संजय राऊतांची घणाघाती टीका, मराठा-ओबीसी आरक्षणाचा संभ्रम दूर करण्याचे आवाहन
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून संभ्रमाचे वातावरण आहे. सरकारमधील नेतेही एकमेकांविरोधात विधाने करत असून दोन्ही समाजात कटुता निर्माण होत...
नवी मुंबईतील 11 बिल्डरांची ओसी रोखणार, सर्वसामान्यांसाठी असलेली राखीव घरे हडप केली; 20 टक्क्यांतील 791 घरांची एसआयटी चौकशी
बेपत्ता नौसैनिकाचा शोध लागेना, नौदलासह नेरळ पोलिसांच्या पथकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू
सुप्रीम कोर्ट परिसरात रील काढण्यास बंदी
खालापुरात अदानीच्या स्मार्ट मीटरला कडाडून विरोध, ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले
पंजाब पूरग्रस्तांच्या मदतीला शाहरुख धावला
उंच इमारतीत अडकलेल्यांना 55 मीटरची शिडी वाचवणार, पनवेलच्या अग्निशमन दलात लवकरच चार बंब आणि उंच शिडी