आतड्यातील घाण झटक्यात होईल स्वच्छ, उपाशी पोटी सेवन करा या पाच गोष्टी
डाळिंबात फायबर असते. डाळिंबाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुमची पचनसंस्था निरोगी राहते. डाळिंबामुळे अन्न लवकर पचते. तसेच पोटात मल सडत नाही. त्यामुळे आतडे स्वच्छ राहतात.
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर असतात. जे आतडे स्वच्छ करण्यास मदत करू शकतात. तुमच्या आतड्यांमधील घाण साफ करण्यासाठी तुम्ही जवसाच्या बियांचे सेवन करू शकता.
पपईमध्ये पपेन एंझाइम असतो. त्यामुळे पचनसंस्था मजबूत होते. पपई खाल्ल्याने आतड्यांमधील घाण निघून जाऊ शकते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List