Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 24 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 24 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – दिवसाच्या उत्तरार्ध सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – दिवसाच्या पूर्वार्धात थकवा जाणवेल
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत दिवस मजेत जाईल.

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – दुपारनंतर ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक कामे दिवसाच्या पूर्वार्धा मार्गी लावा
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे पूर्ण करा
आरोग्य – उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात दबाव वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसाचा पूर्वार्ध लाभदायक आहे
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धात मरगळ जाणवेल
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक दिवासाच्या पूर्वार्धात पूर्ण करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा उत्तरार्ध फायद्याचा आहे
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – दिवसाच्या पूर्वार्धात खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – विनाकारण वाद घालू नका, दिवस समाधानात जाईल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू षष्ठ स्थानात, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत प्रवासाचा बेत ठरेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसाचा उत्तरार्ध लाभदायक आहे
आरोग्य – चिडचड वाढण्याची शक्यता
आर्थिक – दिवसाच्या उत्तरार्धात महत्त्वाचे प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – मनावर संयम ठेवा, दिवस शांततेत जाईल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध सकारात्मक आहे
आरोग्य – कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस समाधानात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा उत्तरार्ध लाभदायक आहे
आरोग्य – प्रकृतीच्या समस्या दूर होतील
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध धावपळीचा असेल
आरोग्य – मनशांती मिळणार आहे
आर्थिक – कुटुंबियांकडून फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध लाभदायक आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – धनलाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव दूर होणार आहेत
आर्थिक – अर्थप्राप्तीचे नवे स्रोत मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मजेत जाणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;