ट्रेंड – 90 च्या दशकातील आठवणी

ट्रेंड – 90 च्या दशकातील आठवणी

90 च्या दशकाचा जमानाच वेगळा होता. या दशकात जन्माला आलेल्या पिढीला एक वेगळी ओळख होती. त्यावेळचे दिवस कधीही परत येत नाही म्हणूनच ‘नाईन्टीज’मधली मुले आजही त्या दिवसांची आठवण काढतात. सोशल मीडियावर 90 च्या दशकातील आठवणींचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीयोमध्ये ब्लँक अँड व्हाइट टीव्ही, शाळकरी मुलांची नटराजची कंपास पेटी, भोवरा, शाळेची पुस्तके, गोट्या असे बरेच काही आहे. याशिवाय सायकलचे हँडल, पेप्सीची कांडी, खायची गोड भिंगरीदेखील आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘आपण ती शेवटची पिढी आहोत ज्यांनी खरं आयुष्य जगले आहे’. व्हिडीओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त गोड आठवणी.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 16 हरणांचा मृत्यू, साथीच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 16 हरणांचा मृत्यू, साथीच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज
पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामधील 16 हरणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरात एकामागून एक हरणांचा मृत्यू होत आहे....
‘मुळा’च्या आवर्तनाने 32 हजार हेक्टरला संजीवनी, लाभक्षेत्रातून पाऊस गायब
अहिल्यानगरमधील केडगावात महिलेवर सामूहिक अत्याचार
शनैश्वर देवस्थानच्या आस्थापनांची तपासणी, बनावट अ‍ॅपद्वारे शनिभक्तांची फसवणूक
बजरंगी भाईजान-2 सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मोगल राजा बाबर क्रूर होता, औरंगजेबानी पाडली मंदिरं; एनसीईआरटीच्या समाजशास्त्र पुस्तकात उल्लेख
नगरविकास खातं भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं आगार, संजय राऊत यांचा घणाघात