‘मेटा’कडून एक कोटी अकाऊंट्स ब्लॉक; कंटेंट चोरी करणाऱ्यांना दणका

‘मेटा’कडून एक कोटी अकाऊंट्स ब्लॉक; कंटेंट चोरी करणाऱ्यांना दणका

यूटय़ूबपाठोपाठ आता मेटानेही मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी फेसबुक अकाऊंट्स ब्लॉक केले. अन-ओरिजिनल, स्पॅम कंटेंट किंवा कंटेंट चोरी करणाऱ्या अकाऊंट्सवर कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय बनावट अकाऊंट्स, रिपिटेटिव्ह पोस्ट आणि ह्यूज किंवा पैशासाठी सिस्टममध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत होते, अशा पाच लाख खात्यांवर दंड ठोठावला आहे.

मेटा आता डुप्लिकेट व्हिडीओ शोधण्यासाठी आणि ते हटवण्यासाठी अॅडव्हान्स डिटेक्शन टूल्सचा वापर करत आहे. याद्वारे ओरिजिनिल पंटेट क्रिएटर्सना त्यांचे श्रेय आणि रिच मिळेल. आता वारंवार पंटेट चोरी करणाऱ्या अकाऊंट्सच्या रिचवर परिणाम होणार नाही, तर अशा अकाऊंट्सना फेसबुक मोनेटायझेशन प्रोग्रॅमद्वारे पैसे कमविण्याची संधीदेखील मिळणार नाही.  मेटा सध्या एका वेगळय़ा फीचरची चाचपणी करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;