मनीष नगरमध्ये ओपन जिमचे उद्घाटन

मनीष नगरमध्ये ओपन जिमचे उद्घाटन

शिवसेना उपनेत्या व राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते अंधेरी पश्चिमेला येथील मनीष नगर येथे ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना नेते आणि आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांच्या विशेष प्रयत्नाने या ओपन जिमचे काम खासदार निधीतून मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (म्हाडा) यांच्यामार्फत करण्यात आले. या जिमच्या उद्घाटनप्रसंगी महिला विभाग संघटिका अनिता बागवे, विधानसभा संघटक संजय कदम, महिला विधानसभा संघटिका सरोज बिसुरे, उपविभागप्रमुख शरद जाधव, प्रसाद आयरे, उपविभाग संघटिका रंजना पाटील, उपविभाग सहसंघटिका पूजा पाटील, महिला शाखा संघटिका स्वाती तावडे, रेवती सुर्वे , युवा सेना विभाग अधिकारी हृतिक मांजरेकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 16 हरणांचा मृत्यू, साथीच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 16 हरणांचा मृत्यू, साथीच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज
पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामधील 16 हरणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरात एकामागून एक हरणांचा मृत्यू होत आहे....
‘मुळा’च्या आवर्तनाने 32 हजार हेक्टरला संजीवनी, लाभक्षेत्रातून पाऊस गायब
अहिल्यानगरमधील केडगावात महिलेवर सामूहिक अत्याचार
शनैश्वर देवस्थानच्या आस्थापनांची तपासणी, बनावट अ‍ॅपद्वारे शनिभक्तांची फसवणूक
बजरंगी भाईजान-2 सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मोगल राजा बाबर क्रूर होता, औरंगजेबानी पाडली मंदिरं; एनसीईआरटीच्या समाजशास्त्र पुस्तकात उल्लेख
नगरविकास खातं भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं आगार, संजय राऊत यांचा घणाघात